Surprise Me!

कोल्हापूर न्यूज बुलेटीन | Kolhapur | Maharashtra | Sakal Media |

2021-04-28 174 Dailymotion

कोल्हापूर न्यूज बुलेटीन
7 मार्च 2021
राजेंद्रनगर येथे गॅस सिलींडरला गळती लागलेल्या गॅसचा आज सकाळी स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की त्यात घराची भिंत कोसळली.
शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये एक टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून 192 लोकांकडून 28 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोल्हापूर शहरात अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्या तुलनेत अतिक्रमण विरोधी मोहिमेचा जोर कमी पडत आहे.
शिवाजी विद्यापीठाने फडके प्रकाशनवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
बर्ड फ्लूची भीती नाहीशी झाल्याने चिकनचे दर सरासरी स्थिर असल्याचे बाजारात दिसून येत आहे.चिकनला ग्राहकांकडून पसंती मिळू लागली आहे.

(बातमीदार : मतीन शेख)
(व्हिडीओ : मोहन मेस्त्री)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon